Atmacharitra In Marathi Pdf Free Download
ई साहित्य प्रतिष्ठान
एक प्रसन्न अनुभव
सातत्यपुर्ण चौदावे वर्ष
हा प्रवास एक आनंदयात्रा ठरत आहे.
आपणही या आनंदयात्रेत सहभागी व्हा. एका प्रसन्न अनुभवाचे साक्षीदार व्हा.
हजारो दर्जेदार मराठी ईपुस्तके!
फक्त 'एकच' क्लिक ..... आणि ईपुस्तक हजर
NO झंझट. याहून सहज सोपे कुठे काही असेल तर कळवा.
(पुस्तक वाचण्यासाठी पुस्तकाच्या कव्हरवर एक क्लिक करा- एक मिनिट थांबा- बस्स)
पुस्तक ऐकायचे असेल तर कानगोष्टी (ऑडिओ बुक्स) आहेतच. एकच क्लिक. ना पैसे, ना जाहिराती.
आता ऐकण्यासोबतच पुस्तके पहाण्याचीही सोय. अंजनईय. एक नवा अनुभव.
तुमच्या आवडीची पन्नास पुस्तके डाऊनलोड करून मोबाईलवर ठेवा. आरामात वाचा. लोकांनाही फॉरवर्डा. चकटफ़ू.
Please send 'Your Name' on Whatsapp to 9987737237 for getting free Marathi ebooks on Whatsapp
मराठीमधे ऑडिओबुक्स (Marathi audiobook) हा प्रकार आता नवीन राहिला नाही. अनेक लहानमोठे खेळाडू या खेळात आता उतरले आहेत. पण ई साहित्यने २०११ सालीच याची सुरुवात केली आणि तीही ज्ञानेश्वरीने. आजही मराठीत विनामूल्य आणि जाहिरातींची कटकट नसलेले दर्जेदार कानगोष्टी ऐकण्याचे सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण म्हणजे ई साहित्यच आहे. |
अंजन. आयुर्वेदात दिव्यदृष्टी देणार्या अंजनाचा उल्लेख आहे. अगदी अरेबियन नाइट्स ते जपानी परिकथा, पदोपदी आपल्याला हे अंजन भेटते, ज्याने दृष्टीला दिव्यत्व, तेज प्राप्त होते. पण दृष्टीकोनाला दिव्यत्व यायचे असेल तर ज्ञान हेच अंजन. ज्ञान मिळवायचे तर पुस्तक हे साधन. नव्या युगात ई पुस्तके आणि ऑडिओपुस्तकांच्या जोडीला आता येत आहे अंजनईय पुस्तके. |
संगीत ऑडिओ, व्हिडिओ, पुस्तके
| चरित्र, चरित्रात्मक कादंबर्या
| भाषा, गंभीर माहिती
| बालगाणी, बडबडगीते
| मराठी पाककृती
|
छायाचित्र कला
| लहानमुलांच्या गोष्टी
| शेती, शेतकरी जमीनविषयक
| व्हिडिओ पुस्तके
| चित्रकला, व्यंगचित्रे
|
ज्यांनी आजवर ज्ञानेश्वरी वाचली नसेल, ऐकली नसेल व एक तरी ओवी अनुभवली नसेल ते मराठी असूनही अभागी
ज्ञानेश्वरीहून सुंदर या जगात मानवनिर्मित काहीही नाही.
रोज भेट देत रहा
रोज भेटी स्विकारत रहा
दररोज एक नवे कोरेदर्जेदार पुस्तक प्रकाशित होते.
whatsapp वर विनामूल्य पुस्तकासाठी 9987737237 वर आपले नांव व गाव whatsapp करा.
ई साहित्य प्रतिष्ठान - सातत्यपुर्ण चौदावे वर्ष .
चौदा वर्षांत हजारो नवीन पुस्तकं प्रकाशित. विनामूल्य वितरित.
सुमारे चार कोटी पुस्तके डाऊनलोड.
चारशे लेखक. सहा लाख वाचक.
दिवाळी दसरा - पुस्तकं पसरा
अश्विन महिन्यातली सोन्यासारखी पुस्तकं. | कार्तिक महिन्यातील पुस्तक फ़राळाचा मेनू |
Brown colour books are published- click and open
श्रावण महिन्यातील पुस्तकांचा इं द्र ध नु षी आनंद घ्या | भाद्रपदात एकाहून एक रसाळ पुस्तकप्रसाद |
ज्येष्ठ महिना घेऊन आला | आषाढा च्या घनघोर सरींसह घेऊन आला आषाढ म्हणजे सृजनाचा महिना. आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून जगभर साजरा होतो. हा दिवस आठवण करून देतो आपल्या प्रतिभावान साहित्यिकांच्या परंपरेची. |
रोज भेट देत रहा | उत्तम पुस्तकांचा खजिना |
| जाहिरात : आपणही आपल्या पुस्तकाची अशी जाहिरात देऊ शकता लिखनेसे डर नहीं लगता साहब छापील पुस्तकांच्या लेखकांसाठी सुवर्णसंधी |
|
|
फक्त कव्हरवर क्लिक करा. उघडा. वाचा.
या आठवड्यात प्रकाशित नवी नवी कोरी कोरी भारी भारी पुस्तके
|
|
|
|
|
|
गेल्या आठवड्यात प्रकाशित नवीन पुस्तके
|
|
सफेद पेहराववाला माणूस खरंच सभ्य असतो? कॉफी शॉपमध्ये जन्माच्या गाठी जमतात? १२०च्या वेगाने गाडी चालवाल? रस्त्यावर भूत भेटलं तर? हत्तींना साखळदंडानी का बांधतात? कष्टाने खरंच माणूस वरती येतो? शिकलेला रिक्षावाला बघितलाय? प्रेम परीपक्व होतं म्हणजे काय? नवरा बायकोच्या नात्यात नोक झोक? चालतंय की!... या कथा संग्रहातल्या काही कथा प्रथम पुरुषी एकवचनी आहेत आणि काही कथा एक स्त्री स्वतः सांगते आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढल्यामुळे आई, मावश्या, काकवा आणि नंतर मोठ्या भावांच्या बायका म्हणजे माझ्या भावजया, मावश्या आणि काकवाना आलेल्या सुना, माझ्या मोठ्या भावांच्या सुना, माझी स्वतःची सून, यांच्याशी माझा लग्न, नामकरण, मुंज, असे कौटुंबिक प्रसंग आणि दसरा, दिवाळी, होळी, संक्रांत असे सणवार अशा अनेक प्रसंगी नित्य संबंध येत गेला. नंतर सुरतेत एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत मनुष्यबळ विभागात काम करत असताना अनेक स्त्री कामगार आणि नंतर व्यवस्थापन महाविद्यालयात शिकवत असताना सहकर्मचारी स्त्रिया तसेच व्यवस्थापन महाविद्यालयात संचालक म्हणून काम करत असताना अनेक विषय शिकविणाऱ्या सहकारी स्त्रिया यांच्याशी येणारा नित्य संबंध यामुळे स्त्रियांच्या भाव विश्वात डोकवायला मिळाले. (नित्य आणि दिवसरात्र जिच्याशी संबंध आला त्यात माझी अर्धांगिनी आहे!) या अनुभवातूनच खरडवहितल्या काही कथांचा जन्म झाला. यातल्या बऱ्याचशा कथा काल्पनिक आहेत आणि काही कथेत सत्याचा थोडासा अंश आहे. पदार्थाला चव येण्यापुरते चिमूटभर मीठ असते तसे! सत्याचा थोडासा अंश आणि बाकी सगळा कल्पनाविलास आहे. म्हणूनच पुस्तकाच्या शीर्षकात काही असत्यकथा असे शब्द वापरले आहेत. पुरुषांचे विश्व हा वेगळा प्रकार आहे. एखाद्या समारंभात दोन पुरुष एकाच रंगाचा आणि ब्रँडचा शर्ट घालणारे एकमेकांना भेटले तर त्यांच्यात लगेच मैत्री होते. बायकांचे सहसा तसे होत नाही. |
|
|
|
रांगणारा, न बोलू शकणारा तान्हा बालक हा परमेश्वराचा वारसदार समजला जातो. त्याहीपेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ समजला जातो. अशी माहिती ब्रह्माने आपल्या कवनांतून गायली आहे, असे भिष्म युधिष्ठिराला सांगतात. ब्राह्मणांना असलेल्या वाङसिद्धीमुळे ते दुर्जनांना त्रासदायक ठरतात. ब्राह्मणांच्या मदतीशिवाय क्षत्रीय राज्य करू शकत नाहीत. तू नेहमी ब्राह्मणांना भेटी देतोस, त्यात काही ब्राह्मण त्या घेत नाहीत. कारण त्या घेतल्याने ब्राह्मण देणार्याचे ऋणी होतात. तशामुळे त्यांचे ब्राह्मतेज कमी होते. अशा भेटी न घेणार्या ब्राह्मणांपासून तू जपून रहा. असे ब्राह्मण राजावर लक्ष ठेवून असतात. अशा ब्राह्मणांपासून तू तुझे राज्य सांभाळ. – भिष्म-युधिष्ठिर संवाद- अनुशासनपर्व- ३६.
|
|
|
|
|
|
|
|
गेल्या पंधरवड्यातील उत्तमोत्तम नवीन पुस्तके
|
|
|
|
सावधानेताचा इशारा दुर्बल हृदय व्यक्तींनी हे पुस्तक व हा व्हिडिओ न पहाणे इष्ट. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न म्हणतात ना ते काही खोटं नाही. पण दिसायला सुंदर अशा सुकांताचं असंच काहीसं झालं होतं. म्हादा पाटलांच्या या लाडक्या लेकीचं लगीन ठरता ठरत नव्हतं. दरवेळी बोलणी व्हायची पण पक्कं काय ठरायचं नाय. अखेर योग जुळला आणि भैरववाडीच्या सर्जेरावांसोबत सुकांताचं लगीन ठरलं. | |
|
|
|
|
महाभारत खंड ४५ |
|
दोन दे धमाल विनोदी पुस्तके
कवितांचे नवनवीन विनोदी प्रकार अमेरिकेच्या प्रवासातले हास्यपूर्ण अनुभव
|
|
|
|
|
|
|
|
ड्रग्स चा विळखा किती घट्ट असतो ते सांगणारी कादंबरी
| द्रौपदीच्या जीवनावरील एक महाकादंबरी
|
|
|
अगाथा क्रिस्ती- रहस्यकथा लेखिका. हर्क्युलस ग्रीक पुराणकथेप्रमाणे हर्क्युलस हा देवांचा राजा झिअस याचा पुत्र असून, त्याचा सावत्र भाऊ व राजा असलेला युरेस्थियस हा त्याला [त्याच्या मृत आईमार्फत] बारा श्रमांची अवघड कामे करायला सांगतो. त्यासाठी हर्क्युलस बारा वर्षे प्रवास करत असतो. ही अशक्य भासणारी कामे तडीस नेऊन तो लोकांच्या मनातील त्याचे स्थान एवढे उंचावतो, की ते त्याला देवत्व बहाल करतात. नंतर तो प्रजेचा आवडता राजा होतो. ही बारा श्रमांची कामे 'हर्क्युलसचे श्रम' म्हणून प्रसिद्ध आहेत. पहिलेः नेमियन सिंह अगाथा ख्रिस्तीने या हर्क्युलसच्या बारा श्रमांच्या कामांवर आधारित अशी बारा आधुनिक कामे हर्क्युल पायरो करतो, असे पुढील दोन भागात असलेल्या सहा सहा कथांच्याद्वारे मांडले आहे. |
|
गेल्या महिन्यातील उत्तमोत्तम नवीन ebooks
| सुलट उलट अनुक्रम १. माझी सरकारी नोकरी |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मराठीत मूळ महाभारताचा इतका संपूर्ण आणि सखोल अनुवाद फ़क्त इथेच मिळेल. तोही विनामूल्य.
महाभारत ही कथा असली तरी त्या कथेच्या माध्यमातून महर्षी व्यासांनी तत्त्वज्ञान, राजकारण, अर्थशास्त्र, अध्यात्म आदि सर्वच शास्त्रांचा उहापोह केलेला आहे. यातील प्रत्येक पात्र हे एक स्वयंप्रज्ञ शिक्षकच आहे. आणि त्यामुळे महाभारत हा एक गहन अभ्यास बनतो. ज्याने महाभारत अभ्यासले तो सर्वसामान्य रहात नाही.
वाद आणि विवादांना संवादांत रुपातरित करण्याचे कसब असलेले एक एक महान ज्ञानी महाभारतात आहेत. पितामह भिष्म आणि युधिष्ठीर हे त्यांतील अग्रणी. खंड ४३ हा या दोघांचा संवाद आहे. शरपंजरी पडलेले पितामह युधिष्ठीराला काय उपदेश करतात ते जाणून घ्या.
युधिष्ठिराला पडलेले अनेक प्रश्नही फ़ारच गहन आहेत. उदा. तो विचारतो" अनेक ज्ञानी ऋषी महर्षी हे दानवांसोबत कसे? पिता आणि माता यातील श्रेष्ठ कोण? असे काय आहे जे एकदा मिळवले की कधीच नष्ट होत नाही आणि असे स्थान कोणते जिथे पोहोचल्यावर मागे येता येत नाही? स्त्री आणि पुरुष यांचे संबंध प्रकृती आणि पुरुष (महत) यांच्याप्रमाणेच असते का? सांख्य आणि योग यांत फ़रक काय?
जाणून घ्या सर्व महाभारतातून.
http://www.esahity.com/23092343238123512366234023812350.html
इथे सर्व खंड वाचू शकता.
महाभारताचे वैशिष्ट्य हे की तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता आणि कितीही वाचू शकता. अगदी एक दोन पानांतूनही खुप काही मिळते. महाभारत हे अधाशासारखे वाचायचे पुस्तक नाही. एक एक पान वाचून त्यावर चिंतन मनन करून आनंद मिळवा.
|
|
|
|
आठ वर्षांची चिमुरडी अमेरिका ह्या स्वप्नभूमीत स्वप्न भंग करणाऱ्या गोष्टी घडल्या नुकत्याच. अर्थात स्वप्नं भंगली ती कोणाची हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण ट्रंपतात्यांनी आपल्याला चार विरंगुळ्याचे क्षण दिले हे निरपवाद. तर मेल्यानिया म्हणजे मिसेस ट्रंप आपले भाषण स्वातंत्र्य टिकवून बोलू लागल्यात.. सत्तेवर असताना कदाचित त्याची किंमत कळत नसेलही पण पायउतार झाल्यावर सामान्य माणूस म्हणून ती कळली असेल. मुद्दा आपला तो नाही. हे पुस्तक वाचनीय +श्रवणीय+ अंजनीय आहे. याचे ई पुस्तक आहे आणि त्यातूनच आपण त्याचे व्हिडिओ ऐकू व पाहू शकता. एका नव्या प्रसन्न अनुभवासाठी शुभेच्छा. | |
| नर्मदा परिक्रमा -भाग ३ परिक्रमा कधीही संपत नाही. ती वर्तुळाकार आहे, तिथे सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. आपण आपल्या तर्कबुद्धीने कुठल्यातरी एका बिंदूला सुरुवात समजून तिथवर पुन्हा येऊन पोचण्याच्या प्रक्रियेला परिक्रमा असे संबोधतो. मात्र अनादि अनंत कालचक्रा प्रमाणे असलेली, निश्चित उगम बिंदू तसेच समुद्र देवते मध्ये विलीन होण्याचे कुठलेही निश्चित चिन्ह मागे न ठेवणारी नर्मदा मैया आणि तिची परिक्रमा देखील अनादी आणि अनंत आहे. प्रश्न आहे तो माझ्या सुरू होण्याचा आणि संपण्याचा. हे दोन्ही बिंदू माझ्या हातात नाही. मात्र या दोन मधला प्रवास सुकर व्हावा म्हणून मैया मात्र माझ्या पाठीशी आजीवन आहे… तशीच ती तुमच्याही पाठीशी आजीवन आहेच. नर्मदे हर, जिंदगी भर… |
पुन्हा एकदा असा मी असामी ... आमचा अलीकडील अभ्यास सांगतो की सध्याच्या काळात बहुतेक प्रत्येकाच्या कुंडलीत आढळणारा योग म्हणजे व्हाट्सअँप-फेसबुक-लाईक ग्रहयोग! आम्ही अभ्यास केलेल्या शंभर माणसांपैकी ९९ माणसांच्या कुंडलीत हा ग्रहयोग आढळला आणि कुंडलीत हा ग्रहयोग न आढळलेला शंभरावा माणूस म्हणजे सहा महिन्याचे मूल होते , असो . ... |
|
| संपत्तीचा पंकोमार्ग |
पु. ल. देशपांडे |
|
अशी काही पुस्तके असतात हुशार कुणाला म्हणावे? जो परीक्षेत जास्त मार्क घेतो त्याला? सबकुछ सीखा तुमने |
|
| एक भारी नवलाई |
| 'शंभर वर्षे पुढे' ही ६५० पानांची एक गंभीर विषयावरची मजेदार कादंबरी आहे. |
माझ्या मराठी मातीचा, हिच्या कुशीत जन्मले, नाही पसरला कर, हिच्या गगनात घुमे, माझ्या मराठी मातीचा, |
ई साहित्यच्या "कानगोष्टी" नक्की ऐका.
कानगोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
| एक सुंदर कानगोष्ट वास यावा फ़ुलाचा, पण फ़ूल दिसू नये; मुलींचं एक वय असतं. जणू सुरवंटाचं पाखरू होतं आहे असं. काय होतंत्य काही समजतच नाही. मन एक सांगतं. बुद्धी अडवते. पण मन परत परत काही बोलतच रहातं. आणि बुद्धी त्याला समजावत रहाते. एकदा तळ्यात उतरून मनसोक्त डुंबावं वाटतं. तर दुसरं मन मळ्यात घेऊन जायला बघतं. |
एक अतिशय सुंदर "कानगोष्ट" (ऑडिओ बुक) |
|
ई साहित्य म्हणजे भिंती, दारं नसलेलं वाचनालय... कुणीही यावं काहीही न्यावं...
---वाचकांनी कितीही पुस्तकं नेली तरी या अक्षय्यपात्रातून काहीच कमी होत नाही.-- आहे की नाही गंमत!
या मित्रांनो! घेऊन जा! लुटा! लुटा! लुटून न्या!
ही सर्व पुस्तकं फ़ुकट नाहीत
यामागे अनेकांचे कष्ट व पैसे आहेत.
पण तरीही आम्ही ते वाचकांना विनामूल्य घेऊ देतो.
कारण ई पुस्तक एकदा बनलं की एकजण वाचो वा एक लाख.
आमचं काहीच कमी होत नाही.
उलट आनंद वाढतो.
मजा येते.
पण
तुम्ही ते फुकट का घ्यावं?
तुम्हालाही काही देता येईल.
असे काही द्या ज्याने ई साहित्यच्या लेखकांना, टीमला आणि तुम्हाला आनंद मिळेल
आणि तुमचं काहीच कमी होणार नाही.
तुम्ही तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा द्या
लेखकांना फोन करून दाद द्या
आपल्या मित्रांचे मेल पत्ते ईसाहित्यला द्या
मित्रांना आमच्याबद्दल मेल आणि Whatsapp करा
ई साहित्यचे फ़ेसबुक पेज, इन्स्टाग्राम, टेलिग्राम यांवर स्वतः जा व इतरांना आमंत्रित करा. सोशल मिडियावर ई साहित्यचा प्रचार करा.
सर्वात बहुमोल अशा तुमच्या सूचना द्या
दाद म्हणजे स्तुतीच असावी असे नाही. प्रांजळ मत, सूचना, टीका, विरोधी मत यांचे स्वागत आहे. प्रामाणिक मत ज्याने लेखकाला व ईसाहित्य टीमला प्रगती करण्यासाठी दिशा ठरवण्यास मदत होईल. मराठीत अधिक कसदार लेखन व्हावे व त्यातून वाचक अधिकाधिक प्रगल्भ व्हावा. अखेर संपूर्ण समाज एका नव्या प्रबुद्ध उंचीवर जात रहावा.
मित्रा..!!
करोनाच्या या महासंकटात आपण व आपले प्रियजन सुरक्षित व निरोगी रहावे ही प्रार्थना.
या काळात आपण आपला जास्तीत जास्त वेळ वाचनात घालवावा. इतरांनाही वाचनाचा आग्रह करावा. पुस्तकामुळे आपले व्यक्तीमत्त्व चमकत जाते. आपल्या विचारांचा आवाका वाढत जातो. आपण श्रीमंत होत जातो. जसे दूध, तूप, बदाम, पिस्ते खाऊन व व्यायाम करून आपले शरीर हळू हळू सुदृढ होत जाते तसेच पुस्तके वाचत वाचत आपले मन व बुद्धी सुदृढ होत जाते. विचार विशाल होतात. दृष्टी स्वच्छ होते. हे एका दिवसात, एका वर्षात होत नाही. ते सतत व्हावे लागते.
आम्ही बदाम पिस्ते तर मोफ़त वाटू शकत नाही. आम्ही बारा वर्षे मोफ़त ई पुस्तके दिली आणि यापुढेही काही प्रमाणात देणार आहोत. आणि व्यायाम तर तुम्हीच करायचा. वाचनाचा.
या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिका. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. स्वतःच्या घरात.
Free Marathi books उत्तम दर्जेदार पुस्तकं. व्हायरस नाही. सुखाचा खजिना .
ई पुस्तकांशी मैत्री करा आणि मित्रांशी ई-पुस्तकांची ओळख करून द्या. वाचलेल्या पुस्तकांच्या लेखकांना अभिप्राय कळवा. आनंद. फ़क्त घेऊ नका. द्या.
मनुष्य-जन्म, आई-वडील, प्राण-वायू, देशाचे नागरिकत्व आणि ईसाहित्य प्रतिष्ठानची बहुतांश ई-पुस्तके विनामूल्य मिळतात. पण म्हणून त्यांना कमी लेखाल तर ती मोठी चूक ठरेल. इथे तुम्हाला अत्यंत दर्जेदार पुस्तके मिळतील.
या मराठी पुस्तकांचे
सर्व काळ सर्व पुस्तके Free देणे शक्य नाही. ई साहित्यवरही काही पुस्तकं विक्रीसाठी ठेवणे सुरू करत आहोत. आपण ही पुस्तकेही विकत घेऊन वाचावी ही विनंती. तसेच ई साहित्यच्या "देणगी" विभागाला भेट द्या. आपल्या देणगीची या चळवळीला गरज आहे.
पुस्तके वाचत असताना : संगीताचा आस्वादही घेऊ शकता : एकदा संगीत सेक्शनला भेट द्या : मराठी गाणी ऐका.
मूळ प्राकृत ज्ञानेश्वरी आणि नेहमीच्या वापरातल्या मराठीतली भावार्थ ज्ञानेश्वरी, दोन्हींचे खुप सुंदर ऑडिओ आहेत. एकदा ऐका. कान तृप्त तृप्त होतील.
ई साहित्य प्रतिष्ठान : एक प्रसन्न अनुभव दर दिवसाआड एक नवीन पुस्तक प्रकाशित होतेच होते
ई साहित्य प्रतिष्ठान वाचकांकडून पुस्तकाचे पैसे घेत नाही. लेखकांकडून प्रकाशनाचा खर्च मागत नाही.
मग ई साहित्य प्रतिष्ठान चालते कसे?
हे वाचाल तर कळेल
ई पब- ३ नव्या युगाचा मंत्र
श्यामची आई आणि पंचतंत्र आता ईपब ३ स्वरूपात
ई पब हे PDF सारखेच पण वाचकांच्या सोयीचे रीडर असते. त्यात आपल्या सोयीनुसार रंग, प्रकाश व अक्षरांची साइझ कमीजास्त करता येते.
ई साहित्यवर ई पब ३ हा सर्वात अद्ययावत प्रकार वापरला जातो.
हे वाचण्यासाठी किंडल असल्यास वापरा किंवा आपल्या मोबाईलवर वा कंप्युटरवर epub reader app- download - install-open करा.
हे epub.03 अद्ययावत वर्शन आहे. त्यासाठी मोबाईलवर LITHIUM नावाचा रीडर चांगले रिझल्ट देतो. Laptop PC साठी READIUM हे गुगल app चांगले आहे. ही दोन्ही app विनामूल्य आहेत.
|
|
|
|
|
|
पुस्तकाच्या कव्हरवर फ़क्त एक क्लिक आणि पुस्तक हजर
गेल्या ५ वर्षांत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांच्या याद्या व लिंक्स
आम्हाला काहीच वर्ज्य नाही
सतत उत्तमाचा ध्यास हेच आमचे ब्रीद
व्यक्तिमत्वविकास साधण्यासाठी इथे क्लिक करा
बालसाहित्य
सह्याद्रीचा सिंह गर्जतो! शिव शंभू राजा! दरीदरीतून नाद गुंजला!
महाराष्ट्र माझा
दुर्गभ्रमण
दुर्गभ्रमण : ई साहित्य प्रतिष्ठानने २८० किल्ल्यांची इत्थंभूत माहिती देणार्या स्वतंत्र २८० पुस्तिका निर्माण करायचा संकल्प केला आहे. आजवर सुमारे ६० दुर्गांच्या पुस्तिका तयार झाल्या असून इतर दुर्गांच्या माहिती संकलनाचे काम सुरू आहे. आपण जर दुर्ग भ्रमण करत असाल व आपण आपल्याजवळची माहिती व फ़ोटो देऊ इच्छित असाल तर संपर्क साधा.
व्यक्तिमत्वविकास, मनोविकास ,मनोधैर्यात्मक (Motivational) पुस्तके
मराठी तरुणांना उद्योगी जगतात मार्गदर्शक ठरतील, प्रगतीसाठी दिशा दाखवणारी पुस्तके.
ई साहित्यचे दोन अद्ययावत विभाग
ई पब आणि कानगोष्टी
कोणत्याही धंदेवाईक साइटहून उत्कृष्ट दर्जा
|
|
हजारो मराठी पुस्तके विषयवार >>
खालच्या चित्रांवर क्लिका. खजिन्याची दालनं उघडा
पुस्तकांची यादी व थोडक्यात ओळख
पुस्तक शोधायचे कसे?
वरची यादी उघडा आणि सेव्ह करून ठेवा.
त्यातल्या हव्या त्या पुस्तकाचे नांव copy करा
मग कोणत्याही पेजच्या सर्वात वर Search आहे तिथे Paste करा आणि Enter करा. पुस्तक हजर!
Open केलेले पुस्तक जर नंतर वाचायचे असेल तर त्यावर Right click करून Save as करून आपल्या PC / mobile वर घ्या.
Posted by: marlenamarlenamcginitye0270655.blogspot.com
Source: http://www.esahity.com/
Post a Comment for "Atmacharitra In Marathi Pdf Free Download"